नरेंद्र मोदींचा आज राजस्थान आणि तेलंगणा दौरा, अनेक प्रकल्पांचे लोकार्पण, बिकानेरमध्ये होणार सभा

| Updated on: Jul 08, 2023 | 10:14 AM

देशातील चार राज्यांना (पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि गुजरात) जोडणारा हा द्रुतगती मार्ग सर्वसामान्यांच्या जीवनात विकासाचे नवे पर्व सुरू करेल.

1 / 5
बिकानेरच्या पवित्र भूमीतून आज २५ हजार कोटींच्या विकासकामांची पंतप्रधानांनी भेट दिली आहे. आज होणाऱ्या मोदींची सभा ऐकण्यासाठी भाजप कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता उत्सुक आहे.

2 / 5
नरेंद्र मोदी आज तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात सुमारे 6,100 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांच्या कामांचं उद्घाटन करणार आहेत

3 / 5
या वर्षातला मोदींचा हा तिसरा दौरा असून जानेवारी आणि एप्रिलमध्ये सुध्दा मोदींनी तेलंगणा राज्याला भेट दिली होती.

4 / 5
आज मोदींचा दौरा असल्यामुळे साडेतीन हजार पोलिस बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत.

5 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रोजी बिकानेरमध्ये 637 किमी लांबीच्या अमृतसर-जामनगर एक्सप्रेसवेचे उद्घाटन करणार आहेत.देशातील चार राज्यांना (पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि गुजरात) जोडणारा हा द्रुतगती मार्ग सर्वसामान्यांच्या जीवनात विकासाचे नवे पर्व सुरू करेल.