शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करत अजित पवार यांची कामाला सुरुवात; म्हणाले…

| Updated on: Jul 04, 2023 | 4:07 PM

Ajit Pawar Remembrance Chhatrapati Shivaji Maharaj : 'या' पाच दिग्गजांना अजित पवार यांचं अभिवादन; म्हणाले...

1 / 5
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात जात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं.

2 / 5
राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेसही अजित पवार यांनी अभिवादन केलं आहे.

3 / 5
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोरही अजित पवार नतमस्तक झाले.

4 / 5
स्त्री शिक्षणासाठी योगदान देणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेलाही अजित पवार यांनी अभिवादन केलं.

5 / 5
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनाही पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. या महामानवांच्या विचारांवर राज्यकारभार करण्याचा दृढ निर्धार केला, असं म्हणत अजित पवार यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.