अमरावतीच्या मेळघाटमध्ये खासदार नवनीत नवनीत राणा यांनी बैलबंडीतून प्रवास केला.
धारणी तालुक्यातील टिटंबा गावामध्ये मोती माता महायात्रा महोत्सवमध्ये त्यांनी हजेरी लावली.
नवनीत राणा यांनी मोती मातेचे दर्शन घेऊन गावकऱ्यांशी संवाद साधला.
या महायात्रा महोत्सवाला भेट दिल्यानंतर त्यांनी काळी वेळासाठी बैलबंडीने प्रवास केला.
नवनीत राणा धुरकरी बनल्याचं यावेळी पाहायला मिळालं. नवनीत राणा यांचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.