Save Soil Movement : सद्गुरुंची माती वाचवा चळवळ,अमृता फडणवीस-आदित्य ठाकरेंचं मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन
Save Soil Movement : सदगुरुंनी माती वाचवा चळवळ सुरू केली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळतोय. या चळवळीत सामील होणारे महाराष्ट्र हे भारतातील पाचवे राज्य ठरले आहे.