Telangana Election 2023 : निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधी तेलंगणात; म्हणाले, आता काँग्रेसची त्सुनामी…
Congress Leader Rahul Gandhi on Telangana Election 2023 Daura : राहुल गांधी तेलंगणात; त्यांनी स्थानिकांशी भेटीगाठी घेतल्या. तेलंगणात आता काँग्रेसची त्सुनामी येत असल्याचं राहुल गांधी यावेळी म्हणाले. तसंच त्यांनी एका छोट्या हॉटेलमध्ये थांबत चहा घेतला. तसंच डोसा बनवण्याचा आनंदही राहुल गांधी यांनी घेतला. पाहा...