Pankaja Munde : पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा मराठवाड्यात; ‘या’ आमदाराने केलं भव्य स्वागत

| Updated on: Sep 10, 2023 | 2:58 PM

Pankaja Gopinath Munde Shivparikrama Yatra Photos : पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा मराठवाड्यात दाखल, भव्य हार अन् फुलांची उधळण; गंगाखेडमध्ये पंकजा मुंडे यांचं भव्य स्वागत, पाहा फोटो...

1 / 5
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे सध्या भव्य शिवशक्ती परिक्रमा यात्रा करत आहेत. यात त्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणी भेटी देत आहे.

2 / 5
पंकजा मुंडे यांचं ठिकठिकाणी भव्य स्वागत होत आहे. गंगाखेडमध्ये आमदार रत्नाकर गुट्टे आणि मुंडे समर्थकांनी फुलांची उधळण करत पंकजा यांचं स्वागत केलं.

3 / 5
पंकजा मुंडे यांनी गंगाखेडच्या स्थानिक महिलांसोबत पारंपरिक नृत्य केलं. त्याचाच हा फोटो...

4 / 5
परळी शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पंकजा मुंडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पुढे त्या औंढा नागनाथच्या दिशेने रवाना झाल्या.

5 / 5
किती दिवसांनी बाबांना भेटले..., असं म्हणत पंकजा मुंडे यांनी या हळव्या क्षणाचा फोटो शेअर केलाय.