काँग्रेस नेते राहुल गांधी शिकले बाइक रिपेअरिंग करायला ! मॅकेनिक्ससोबत संवाद साधत केलं असं काम
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी अचानक दिल्लीच्या करोल बाग मार्केटमध्ये भेट दिली. यावेळी त्यांनी मॅकेनिक्सकडून बाइक रिपेअरिंगचे धडे घेतले. तसेच व्यवसायिकांशी संवाद साधला.