Photos : अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्री दिल्लीतील महाराष्ट्र सदनात, शिंदेंच्या पाहुणचारासाठी खास सजावट

| Updated on: Jul 09, 2022 | 9:32 AM

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री महाराष्ट्र सदनात, राजमहलाप्रमाणे महाराष्ट्र सदन सजलं...

1 / 7
अडीज वर्षानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री महाराष्ट्र सदनात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिला दिल्ली दौरा आहे.

2 / 7
मुख्यमंत्री महाराष्ट्र सदनात दाखल झाले आहेत. त्यामुळे राजमहलाप्रमाणे महाराष्ट्र सदन सजलं आहे.

3 / 7
महाराष्ट्र सदनात एकनाथ शिंदे यांच्या पाहुणचारासाठी खास फुलांची सजावट करण्यात आली आहे.

4 / 7
महाराष्ट्र भवनात मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर खास फव्वारे, कारंजे सुरू करण्यात आले आहेत.

5 / 7
एकनाश शिंदे दिल्लीत असल्याने तिथल्या नेत्यांच्या भेटीगाठीचा सिलसिला सुरू झाला आहे.  विविध नेते मंडळींची ते भेट घेत आहेत.

6 / 7
मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांची ते भेट घेणार आहेत.

7 / 7
शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत.