हिंसाचाराच्या आगीत होरपळलेल्या मणिपुरात वर्षभरानंतर काय स्थिती? राहुल गांधींकडून ‘ते’ फोटो शेअर

| Updated on: Jul 09, 2024 | 7:09 PM

Congress Leader Rahul Gandhi in Manipur : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मणिपूर राज्याला भेट दिली. यावेळी त्यांनी मणिपूरच्या लोकांशी संवाद साधला. स्थानिकांचे प्रश्न जाणून घेतले. या दौऱ्यादरम्यानचे काही फोटो राहुल गांधी यांनी शेअर केले आहेत. पाहा...

1 / 5
मागच्या दीड वर्षापासून मणिपूर धुमसतं आहे. मैतेई समाजाचे लोक आणि नागा - कुकी समाजातील वादामुळे मणिपूरमध्ये अनेक हिंसाचाराच्या घटना घडल्या. मात्र आता दीड वर्षांनंतर आता मणिपूरची स्थिती काय आहे? मणिपूरची सद्यस्थिती दाखवणारे फोटो राहुल गांधींकडून शेअर करण्यात आले आहेत.

2 / 5
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धुमसत्या मणिपूरला भेट दिली. यावेळी राहुल गांधी यांनी स्थानिकांशी संवाद साधला. मणिपूरची सद्यस्थिती दर्शवणारे फोटो राहुल गांधी यांनी शेअर केलेत.

3 / 5
मणिपूरच्या वेगवेगळ्या भागांना भेटी दिल्यानंतर मणिपूरमधील सध्याची स्थिती समोर आली. मणिपूरच्या परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, यामुळे प्रचंड वेदना होत आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.

4 / 5
लोकांचं दु:ख ऐकण्यासाठी मी आलोय. मागच्या दीड वर्षांपासून सुरु असलेल्या हिंसाचारामुळे लोक दुखावले गेलेत. सगळ्यांनाच शांतता हवी आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी हे फोटो शेअर केलेत.

5 / 5
काँग्रेस पक्ष आणि मी या लोकांच्या पाठिशी आहे. मणिपूरमधील शांतता आणि इथल्या लोकांसाठी काहीही करायला मी तयार आहे, असं राहुल गांधी यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. महिलांचा आक्रोश अन् संताप...  अंगावर काटा आणणारे काही फोटो...