रिक्शाची राईड अन् सामान्य कर्मचाऱ्यांशी संवाद; पाहा राहुल गांधी यांचे ‘ते’ खास फोटो…
Congress Leader Rahul Gandhi Meets Swiggy Zomato Deliveries : काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा करत आहेत. या अंतर्गत राहुल गांधी विविध ठिकाणी भेटी देत आहेत. अशातच राहुल गांधी यांनी तेलंगणाला भेट दिली. यावेळी त्यांनी अनेकांशी संवाद साधला.