डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन, सर्वपक्षीय नेत्यांकडून अभिवादन

| Updated on: Dec 06, 2022 | 3:09 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन, सर्वपक्षीय नेत्यांकडून अभिवादन...

1 / 8
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आंबेडकरांना अभिवादन केलं.

2 / 8
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं.

3 / 8
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलं.

4 / 8
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दादरच्या चैत्यभूमीवर जात आंबेडकरांना अभिवादन केलं.

5 / 8
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांसोबत बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केलं.

6 / 8
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पुष्पचक्र अर्पण केलं.

7 / 8
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही चैत्यभूमीवर जात बाबासाहेबांना अभिवादन केलं.

8 / 8
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे...