शिंदे, अजित दादा, महाजन आणि दादा भुसे, चार मंत्र्यांचा एकाच गाडीने प्रवास, पाहा फोटो

| Updated on: Jul 15, 2023 | 6:20 PM

महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अनोख दृश्य जनतेला पहायला मिळालं. तीन राजकीय पक्षांच्या चार वरिष्ठ नेत्यांनी आज एकाच वाहनातून प्रवास केला.

1 / 5
नाशिकमध्ये तीन पक्षांच्या नेत्यांनी एकाच वाहनातून प्रवास केला.

2 / 5
भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांच्या चार नेत्यांनी एकच वाहनातून प्रवास केला.

3 / 5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा एकाच वाहनातून प्रवास.

4 / 5
नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि दोन मंत्र्यांचा सोबत प्रवास.

5 / 5
महाराष्ट्राच्या राजकारणातील अनोखं दृश्य आज पहायला मिळालं