Pankaja Munde : कोल्हापुरच्या अंबाबाईच्या चरणी पंकजा मुंडे नतमस्तक; शिव परिक्रमा यात्रेनिमित्त कोल्हापुरात जंगी स्वागत

| Updated on: Sep 07, 2023 | 12:27 PM

Pankaja Gopinath Munde Shiv Shakti Parikrama Yatra : पंकजा मुंडे यांची शिव परिक्रमा यात्रा; कोल्हापुरच्या अंबाबाईच्या चरणी नतमस्तक, खासदार धैर्यशील माने यांची देखील उपस्थिती. खासदार धनंजय महाडिक यांच्या घरीही सदिच्छा भेट... पाहा फोटो...

1 / 6
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या सध्या शिवशक्ती परिक्रमा यात्रा करत आहेत. या यात्रेअंतर्गत त्या विविध ठिकाणी भेटी देत आहेत.

2 / 6
पंकजा मुंडे यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात येत आहे. फुलांची उधळण करत आणि हार घालत पंकजा मुंडे यांचं स्वागत केलं जातंय.

3 / 6
पंकजा मुंडे या आज कोल्हापुरात आहे. आज सकाळी पंकजा मुंडे यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात जात दर्शन घेतलं.

4 / 6
अंबाबाईच्या मुर्तीच्यावर प्रतिष्ठापित शिवलिंग आणि गणपतीचेही दर्शन पंकजा मुंडे यांनी घेतलं. खासदार धैर्यशील माने यावेळी त्यांच्यासोबत होते.

5 / 6
महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी स्थानिकांशी संवाद साधला. मंदिराचं पुरातन आणि ऐतिहासिक महत्व याची त्यांनी माहिती घेतली.

6 / 6
खासदार धनंजय महाडिक यांच्या घरीही पंकजा मुंडे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांना अंबाबाईची प्रतिकृती भेट देण्यात आली.