Marathi News Photo gallery Political photos Maharashtra cabinet expansion 2023 ncp ajit pawar dcm and 8 others mlas including chhagan bhujbal dilip walse patil takes oath of minister photos viral on social media
अजित पवार आणि सहकाऱ्यांच्या या शपथविधी सोहळ्याच्या फोटोत नेमकं लपलंय तरी काय? महाराष्ट्र पाहतोय ही आगळी वेगळी युती
Maharashtra Cabinet Expansion 2023 | अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादीच्या इतर 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीचे फोटा सोशल मीडियावर व्हायरल झालेत.