अजित पवार यांनी घेतली राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा फोटो…

| Updated on: Jul 02, 2023 | 5:27 PM

Ajit Pawar Deputy Chief Minister Oath Photo : अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री; पाहा फोटो...

1 / 5
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

2 / 5
ajit pawar

ajit pawar

3 / 5
अजित पवार यांच्या शपथविधीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.

4 / 5
अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

5 / 5
महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजप-शिवसेना युतीसोबत आलो, असं म्हणत शपथविधीनंतर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.