BJP Leaders AI Images : भाजप नेत्यांची ‘AI आर्मी’!; फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा
BJP Leaders AI Images : अमित वानखडे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थातच AI द्वारे महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या मिल्ट्री स्टाईल इमेजेस तयार केल्या आहेत. या इमेजेस सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.