शरद पवार यांच्यापासून ते जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंत; राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या AI इमेजेस सोशल मीडियावर ट्रेंड
NCP Leader AI Images : अमित वानखडे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थातच AI द्वारे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या इमेजेस तयार केल्या आहेत. या इमेजेस सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिग आहेत.