हाती झाडू घेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिवडी किल्ल्यावर स्वच्छता; गड किल्ले स्वच्छता अभियानाला सुरुवात
Devendra Fadnavis at Shivdi Fort : गड किल्ले स्वच्छता अभियानाचं उद्घाटन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. इतर नेतेमंडळीही उपस्थित. देवेंद्र फडणवीस यांनी हातात झाडू घेत यावेळी स्वच्छता केली. यावेळी युवावर्गही त्यांच्यासोबत होता.