राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल येवल्यातील नाशिकच्या येवल्यामध्ये सभा झाली.
शरद पवार यांच्या या सभेदरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ…शीशे से कब तक तोड़ोगे… मिटने वाला मैं नाम नहीं… तुम मुझको कब तक रोकोगे..., असं म्हणत आमदार रोहित पवार यानी शरद पवार यांचा पावसात भिजल्याचा हा फोटो शेअर केला आहे.
भाग गए रणछोड़ सभी,देख अभी तक खड़ा हूँ मैं... ना थका हूँ ना हारा हूँ, रण में अटल तक खडा हूँ मैं, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनीही फोटो शेअर केला आहे.
याआधी शरद पवार यांचा निवडणुकीदरम्यानचा साताऱ्यातील असाच पावसातील फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोची आणि या फोटोची तुलना होत आहे. शिवाय हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.