‘मोहब्बत की दुकान’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!; राहुल गांधींना कुणी दिल्या सदिच्छा?

| Updated on: Jun 19, 2023 | 10:14 AM

Rahul Gandhi Birthday News : राहुल गांधींचा 'मोहब्बत की दुकान' उल्लेख; वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वापरली हटके स्टाईल

1 / 5
काही दिवसांआधी काँग्रेसने भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेत राहुल गांधी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर हे अंतर पायी चालले.

2 / 5
भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी मोहब्बत की दुकान खोलने आया हूँ, असं वारंवार म्हटलं.

3 / 5
याच 'मोहब्बत की दुकान' चा आधार घेत राहुल गांधी यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

4 / 5
राहुल गांधी यांचा 53 वा वाढदिवस आहे. त्या निमित्त काँग्रेस पक्षाने ट्विट करत राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

5 / 5
न घाबरणारे नेते, ज्यांच्यावर लोकांचं प्रेम आहे, अशा आमच्या 'मोहब्बत की दुकान'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!, असं ट्विट काँग्रेसने केलं आहे.