Rakshabandhan | खासदार सुप्रिया सुळेंचे रणजीत पवारांसह रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बंधू रणजित पवार यांना सुप्रिया सुळे यांनी राखी बांधली. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर रक्षाबंधन साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे
1 / 6
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला
2 / 6
सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर रक्षाबंधन साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे
3 / 6
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बंधू रणजित पवार यांना सुप्रिया सुळे यांनी राखी बांधली.
4 / 6
रणजित पवार हे सुप्रिया सुळे यांचे चुलत बंधू आहेत
5 / 6
राखीचा धागा भाऊ-बहिणीला एका नात्यामध्ये घट्ट बांधून ठेवतो. नात्यांची वीण आणखी मजबूत करणाऱ्या या सणाच्या निमित्ताने माझे बंधू रणजीतदादा पवार यांना राखी बांधली, अशा भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या आहेत.
6 / 6
राखी बांधल्यानंतर मोठ्या भावाला वाकून नमस्कार करत सुप्रिया सुळेंनी आशीर्वाद घेतले