पंतप्रधान झाल्यावर ऋषी सुनक पहिल्यांदाच भारतात; G20 परिषदेला हजेरी, अक्षरधाम मंदिरात जात दर्शन अन् बरंच काही…

| Updated on: Sep 11, 2023 | 11:30 AM

Rishi Sunak and Akshata Murth Swaminarayan Akshardham Mandir Visit Photo : ऋषी सुनक आणि अक्षरा मुर्ती यांनी अक्षरधाम मंदिरात जात दर्शन घेतलं; पाहा काही निवडक फोटो...

1 / 5
भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले. त्यानंतर पहिल्यांदा ऋषी सुनक भारतात आले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली.

2 / 5
G-20 शिखर परिषदेसाठी ऋषी सुनक भारतात आले. त्यांनी या परिषदेत भाग घेतला. त्याचा हा फोटो...

3 / 5
G-20 परिषदेसाठी आलेल्या नेत्यांनी राजघाटावर जात महात्मा गांधी यांच्या समाधीला अभिवादन केलं. यावेळचा नरेंद्र मोदी, जो बायडन आणि ऋषी सुनक यांचा हा फोटो...

4 / 5
दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरात जात ऋषी सुनक यांनी दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ति देखील त्यांच्यासोबत होत्या.

5 / 5
ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ति अक्षरधाम मंदिरात दर्शनासाठी गेले तेव्हा अक्षता मुर्ती या पारंपरिक वेशभुषेत दिसल्या.