भारत जुड़ेगा, INDIA जीतेगा!; विरोधकांचा नवा नारा, ‘INDIA’ चा नेमका अर्थ काय?

| Updated on: Jul 19, 2023 | 8:16 AM

What is Meaning of India : 2024 च्या लोकसभा निवडणुकीची लढाई ठरली आहे. NDA विरूद्ध INDIA अशी ही लढाई असणार आहे. INDIA चा अर्थ नेमका काय? वाचा...

1 / 5
देशातील प्रमुख विरोधी पक्षांची काल कर्नाटकच्या बंगळुरुमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी रणनिती आखली गेली.

2 / 5
देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत लढा दिला पाहिजे, असा एकसूर या बैठकीत पाहायला मिळाला.

3 / 5
विरोधी पक्षांनी आपल्या आघाडीला 'India' असं नाव दिलं आहे. त्यामुळे NDA विरुद्ध India अशी लढाई येत्या काळात पाहायला मिळणार आहे.

4 / 5
आय म्हणजे इंडियन, एन म्हणजे नॅशनल, डी म्हणजे डेमोक्रॅटिक, आय म्हणजे इनक्युझीव्ह, ए म्हणजे अलायन्स, असा 'India' या शब्दाचा अर्थ आहे.

5 / 5
भारत जुड़ेगा, INDIA जीतेगा!, असा नवा नारा या विरोधी पक्षांच्या बैठकीत देण्यात आला. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी विरोधी पक्षांची एकजूट पाहायला मिळत आहे.