Pankaja Munde : शिवपरिक्रमा यात्रेचा समारोप; पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्याकडून वैद्यनाथ मंदिरात पूजा

| Updated on: Sep 11, 2023 | 4:03 PM

Pankaja Gopinath Munde and Pritam Munde at Parli Vaijnath Temple : पंकजा मुंडे यांच्या शिवपरिक्रमा यात्रेचा समारोप; पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्याकडून वैद्यनाथाच्या मंदिरात पूजा, पंकजा मुंडे भावूक, पाहा फोटो...

1 / 5
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागात दौरा करत होत्या. शिवशक्ती परिक्रमा यात्रा त्यांनी काढली.

2 / 5
4 सप्टेंबरला वेरूळच्या घृष्णेश्वराचं दर्शन घेत पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रेची सुरूवात केली.

3 / 5
आज या यात्रेचा समारोप झाला. परळीत आज या यात्रेची सांगता झाली. परळीतील वैद्यनाथाचं दर्शन घेत त्यांनी यात्रेचा समारोप केला.

4 / 5
पंकजा मुंडे यांनी आपल्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासोबत वैद्यनाथाच्या मंदिरात विधिवत अभिषेक, पूजा केली.

5 / 5
या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचा समारोप होत असताना पंकजा मुंडे भावूक झाल्या. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.