G-20 New Delhi Summit 2023 : नरेंद्र मोदी आणि ऋषी सुनक यांच्यात भेट; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

| Updated on: Sep 09, 2023 | 4:03 PM

Narendra Modi and British PM Rishi Sunak Meeting in G-20 New Delhi Summit 2023 :आधी गळाभेट, आता निवांत गप्पा अन् सविस्तर चर्चा; नरेंद्र मोदी आणि ऋषी सुनक यांच्या भेटीतील महत्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर...

1 / 5
राजधानी दिल्लीत आज G-20 परिषद होत आहे. या परिषदेसाठी जगभरातील महत्वाचे नेते दाखल झाले आहेत. या नेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेत आहेत.

2 / 5
G-20 परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक देखील आले आहेत. त्यांचीही पंतप्रधान मोदी यांनी भेट घेतली.

3 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषी सुनक यांच्यासोबतच्या भेटीचे क्षण सोशल मीडियावर शेअर केलेत. या भेटीतील चर्चेचे मुद्देही त्यांनी मांडले.

4 / 5
ऋषी सुनक यांना भेटून आनंद झाला. या दोन देशातील व्यापार आणि गुंतवणुकीला कशी चालना देता येईल, यावर या आम्ही चर्चा केली, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

5 / 5
दरम्यान, आज सकाळी भारतमंडपमध्ये येताना मोदी आणि ऋषी सुनक यांच्या गळाभेटीची जोरदार चर्चा झाली. ही गळाभेट ब्रिटन-भारत संबंधांचं द्योतक असल्याचं बोललं गेलं.