Pune Metro | मोदींच्या मेट्रो प्रवासावेळी काळे झेडें दाखवून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांकडून निषेध
पुण्यात मोदींच्या हस्ते आज पाच किमीच्या मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलं. त्याआधी राष्ट्रवादीकडून आंदोलन सुरु होतं. दरम्यान, राष्ट्रवादीच्या महिलांनी काळे कापड दाखवूव मोदींचा निषेध केलाय.