संभाजीराजे छत्रपती यांनी 'स्वराज्य' संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे.
'स्वराज्य' संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं आज उद्घाटन झालं. पुण्यातील संचेती हॉस्पिटलजवळ हे 'स्वराज्य भवन' कार्यालय आहे.
'स्वराज्य' संघटनेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडतंय. याला महाराष्ट्राच्या विविध भागातून लोक आले आहेत.
'स्वराज्य' संघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडत आहे. या अधिवेशनाआधी शोभायात्राही काढण्यात आली.