Rahul Gandhi : राहुल गांधी यांची नुकतंच अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट; म्हणाले, लोकांची सेवा…

| Updated on: Oct 04, 2023 | 3:44 PM

Congress Leader Rahul Gandhi Visit to Golden Temple : राहुल गांधी यांची नुकतंच अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली. या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडिावर शेअर केलेत. हे फोटो शेअर करताना लोकांची सेवा केल्याचा आनंद असं ते म्हणाले. राहुल गांधी यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1 / 5
काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा करत आहेत. या अंतर्गत ते वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत.

2 / 5
राहुल गांधी यांनी नुकतंच अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली. इथे त्यांनी लोकांशी संवाद साधला. त्याचे फोटो त्यांनी शेअर केलेत.

3 / 5
 लोकांची सेवा केल्याने जो आनंद मिळतो त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. सुवर्ण मंदिरात जाण्याची संधी मिळाल्या, तिथं लोकांना भेटता आलं, याचा आनंद आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

4 / 5
राहुल गांधी यांनी सुवर्ण मंदिरात गेल्यावर सेवा केली. यावेळी त्यांनी लोकांना जेवण वाढलं.

5 / 5
सुवर्ण मंदिरात आलेल्या लोकांशी त्यांनी संवाद साधला. त्यांची विचारपूस केली. राहुल गांधी यांचे हे फोटो सध्या ट्रेंडिंग आहेत.