मविआच्या ‘महामोर्चा’तील लक्षवेधी क्षण, पाहा ‘विराट’मोर्चातील काही निवडक फोटो…

| Updated on: Dec 17, 2022 | 3:05 PM

महामोर्चा'तील काही निवडक फोटो...

1 / 5
मविआच्या ‘महामोर्चा’तील लक्षवेधी क्षण, पाहा ‘विराट’मोर्चातील काही निवडक फोटो…

2 / 5
 महापुरुषांच्या अवमानाविरोधात मविआने तिन्ही पक्षाचे नेते रस्त्यावर उतरले होते.

3 / 5
राज्यभरातील महाविकास आघाडीचे नेते-कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.

4 / 5
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी झाले होते. त्याचा हा फोटो..

5 / 5
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी या मोर्चात केली गेली. शिवाय महापुरूषांचा अवमान करणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशीही मागणी या मोर्चात केली गेली.