Photo: ज्याला तुम्ही मृत्यू म्हणता, त्याला आम्ही छंद म्हणतो, पुजा चव्हाणाच्या त्या 10 पोस्ट ज्या सर्वाधिक चर्चेत
पूजा चव्हाणच्या मृत्यूचा तपास सध्या सुरु आहे. पूजाच्या मृत्यूनंतर फेसबुकवरील तिच्या काही पोस्ट खूप पहिल्या जात आहेत. तिच्या अलीकडच्या काही पोस्टमधील ‘ही’ वाक्य आज तिच्या मृत्यूनंतर चात्यांना चटका लावून जात आहेत.
1 / 11
पूजा चव्हाणच्या मृत्यूचा तपास सध्या सुरु आहे. पूजाच्या मृत्यूनंतर फेसबुकवरील तिच्या काही पोस्ट खूप पहिल्या जात आहेत. तिच्या अलीकडच्या काही पोस्टमधील ‘ही’ वाक्य आज तिच्या मृत्यूनंतर चात्यांना चटका लावून जात आहेत.
2 / 11
‘हमारे खिलाफ बात करते है वो लोग, जिनसे हमने कभी बात भी नहीं की...’ अर्थात तिच लोकं माझ्याबाबतीत बोलत आहेत, ज्यांच्याशी मी आजपर्यंत कधीच बोलले देखील नाही!
3 / 11
‘जिसको लोग मौत कहते है, हम उसको शौक कहते है...’ अर्थात ज्याला तुम्ही मृत्यू म्हणता, त्याला आम्ही छंद म्हणतो!
4 / 11
‘पैसे पर किसीके बाप का नाम नहीं लिखा होता, जो इसके लिए मेहनत करता है ये उसके कदम चूमता है !!’ अर्थात पैशांवर कोणाचेही नावं लिहिलेले नाही, जो यासाठी मेहनत करेल, तो त्याच्याकडेच येईल.
5 / 11
‘रूह से जुड़े रिश्तों पर फरिश्तों के पहरे होते है, कोशिशें कर लो तोड़ने की ये और भी गहरे होते है !!’ अर्थात आत्म्याशी जोडलेली नाती जितकी तोडण्याचा प्रयत्न कराल तितकीच अधिक दृढ होतात.
6 / 11
‘जिंदगी में चाहे 1 बार फ़ैल हो जाओ या 100 बार, पर कसम खा लो कि मुझे आम आदमी बनकर नहीं जीना है !!’ या पोस्टमध्ये ती म्हणते की, आयुष्यात एकदा हार किंवा शंभरदा, मात्र, शपथ घ्या की कधीही सामान्य आयुष्य जगणार नाही!
7 / 11
‘गलतियाँ करना गलत नहीं है साहब, लेकिन किसीके साथ गलत करना गलत है !!’
8 / 11
‘चप्पलों से बड़ा कोई कपल नहीं होता, एक खो जाए तो दुसरें का अस्तित्व अपने आप ख़त्म हो जाता है !!’
9 / 11
‘अगर जीना है तो लक्ष्मी नहीं, काली बनकर जिओ...’ अर्थात जगायचं असेल तर, लक्ष्मी म्हणून नाही, तर काली बनून जगा!
10 / 11
‘अपनी अच्छाई पर गुरुर मत कर, किसीकी कहानी में गलत भी हो सकते हो तुम !!’
11 / 11
‘हर टूटी हुई उम्मीद, मुझे मेरे महादेव से जोडती है...’