Photo: मावशी म्हणून पुजानं जेव्हा स्वत:चं भविष्य पाहिलं त्यावेळेस काय दिसलं? पाहा तिच्याच शब्दात
पूजा चव्हाणच्या मृत्यूचा तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. पूजाच्या मृत्यूनंतर फेसबुकवरील तिच्या काही पोस्ट खूप पहिल्या जात आहेत. तिच्या अलीकडच्या काही पोस्टमधील तिचे कोट, तिने सर्च केलेल्या इतर गोष्टी आज तिच्या मृत्यूनंतर चाहत्यांना पुन्हा एकदा आठवत आहेत.
1 / 9

2 / 9
‘अब हम कुछ ऐसा काम करेंगे, जलने वाले भी हमें सलाम करेंगे...’ पूजाने स्वतःच्या एका फोटोसह एक महत्वाकांक्षी शेर शेअर केला होता.
3 / 9
फेसबुकवरील एका पोस्टमध्ये पूजाने ‘तुम्ही कोणत्या प्रकारच्या मावशी आहात?’ हा प्रश्न सर्च केला होतं. या गेममध्ये आलेलं हे उत्तर आज तिच्या कुटुंबासह तुच्या चाहत्यांचा डोळ्यात देखील पाणी आणेल.
4 / 9
महिला सक्षमीकरणावर बोलणारी पूजा स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांवर स्वतःच्या शैलीत टीका करायची.
5 / 9
‘तुम्हारी बदनामी का धुआँ वहीं से उठता है, जहाँ तुम्हारे नाम से आग लग जाती है...!!’, पूजाची स्वतःची अशी काही स्वप्न होती, जी त्याच्या याच शब्दांतून अजूनही डोकावतात.
6 / 9
‘हिम्मत कर सब्र कर, बिखर कर भी संवर जायेगा, यकीन कर शुक्र कर, वक्त ही तो है गुजर जायेगा...’, पूजाच्या स्वप्नांचे तिच्याच शब्दांत वर्णन
7 / 9
आणखी एका पोस्टमध्ये तिने स्वतःच्या आडनावाबद्दल अर्थात ‘चव्हाण’ या नावाबद्दल सर्च केले होते.
8 / 9
‘अलग ज़रूर हूँ मैं, पर गलत नहीं...’, हे ठणकावून सांगणारे पूजाचे शब्द.
9 / 9
‘चर्चा आहे माझ्या हारण्याची पण घाई नका करूत इतक्यात निर्णयाची...’ हे आहेत पूजाचे विचार