Photo : पूजा सावंतची नवी इनिंग, आता दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

| Updated on: Nov 08, 2020 | 6:42 PM

या नव्या इनिंगसाठी पूजा सज्ज झाली आहे. शोचा प्रोमोसुद्धा तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Pooja Sawant's new innings will now appear in the role of judge)

1 / 5
मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत एका नव्या प्रयोगासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

2 / 5
येत्या 30 नोव्हेंबरपासून एक नवी मालिका 'सोनी मराठी'वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचं नाव आहे 'महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर'.

3 / 5
या शोमध्ये अभिनेत्री पूजा सावंत परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

4 / 5
या नव्या इनिंगसाठी ती सज्ज झाली आहे. या शोचा प्रोमोसुद्धा तिनं तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

5 / 5
सध्या ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. नवनवीन फोटोशूट ती शेअर करत असते.