Pique Shakira : पॉप गायिका शकीरा बॉयफ्रेंड फुटबॉलर जेरार्ड पीकेपासून विभक्त

| Updated on: Jun 04, 2022 | 6:42 PM

पीकेने आणि शकीराने लग्न केले नाही. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते त्यांच्या वयात 10 वर्षांचा फरक आहे. पीके शकीरापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. त्यांना शाशा पीके मेबारक व मिलन पीके मेबारक ही दोन मुले देखील आहेत.

1 / 5
कोलंबियन पॉप गायिका शकीरा ही तिचा बॉयफ्रेंड  स्पॅनिश फुटबॉल लीजेंड जेरार्ड पीक याच्यापासून  विभक्त झाली आहे.  एपीएफ न्यूज एजन्सीने ही माहिती  ट्विट करून दिली आहे

2 / 5
2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकापासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर 'वाका-वाका' या फुटबॉल अँथममध्येही दोघे एकत्र दिसले.

3 / 5
मीडियारिपोर्टनुसार शकीरा ने स्पैनिश फुटबॉलर जेरार्ड पीक याला  दुसऱ्या महिलेसोबत अफेअर करताना रंगेहात पकडले  होते. त्यानंतर दोघांमधील संबंध बिघडले होते.

4 / 5
जेरार्ड पीकने 2020-21 मध्ये बार्सिलोनासाठी सर्व प्रकारच्या स्पर्धांसह जवळपास  41 सामने खेळले होते. प्रशिक्षक झेवी चेल्सीच्या नामांकित  अँड्रियास क्रिस्टियनसेनला क्लबमध्ये आणण्याचा विचार करत आहे.

5 / 5