Photo : प्राजक्ता माळीचा दिलकश अंदाज, पाहा फोटो
VN |
Updated on: May 03, 2021 | 11:32 AM
महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात सुत्रसंचलनाची भूमिका पार पाडणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. (Prajakta Mali's amazing looks, See photos)
1 / 5
महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात सुत्रसंचलनाची भूमिका पार पाडणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
2 / 5
प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत.
3 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटोशूट करत असते.
4 / 5
आता तिनं छान डिझायनर ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
5 / 5
प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.