Photo : रंग मराठी, ढंग मराठी,अंतर्बाह्य मराठी, प्राजक्ता माळीचं मराठमोळं लूक

| Updated on: Jan 05, 2021 | 5:33 PM

रंग मराठी, ढंग मराठी,अंतर्बाह्य मराठी, प्राजक्ता माळीचं मराठमोळं लूक. (Prajakta Mali's Marathi look)

1 / 5
पारंपारिक वेशभूषेत तिनं हे फोटो शेअर केले आहेत. साडीमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

2 / 5
आता तिनं मराठमोळ्या लूकमध्ये चाहत्यांसाठी काही फोटो शेअर केले आहेत.

3 / 5
चित्रपट, मालिका आणि युट्यूब बॉग्जच्या माध्यमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही सतत फोटो पोस्ट करत असते.

4 / 5
प्राजक्ताचा हा लूक चाहत्यांना चांगलाच पसंतीस आला आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांनी तिचे हे फोटो रिपोस्टसुद्धा केले आहेत.

5 / 5
प्राजक्ता माळीनं आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.