'सूरज हुआ मध्धम...चाँद...आसमाँ यह हाय...क्यूँ...क्या यह मेरा...पहला...♥️'असं कॅप्शन देत प्राजक्तानं हे फोटो शेअर केले आहेत.
सूर्यास्त होताना प्राजक्तानं हे फोटो काढले आहेत. अत्यंत रम्य वातावरण आणि सूर्यास्तामुळे हे फोटो अधिकच कमाल दिसत आहेत.
प्राजक्तानं नुकताच तिचा आगामी चित्रपट 'लकडाऊन'चं चित्रीकरण पूर्ण केलं आहे.
चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर प्राजक्तानं हे फोटोशूट केलं आहे.