Photo : प्राजक्ता माळीचा हटके अंदाज, पाहा फोटो
VN |
Updated on: Jan 31, 2021 | 5:05 PM
प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत. (Prajakta Mali's new photoshoot, see photos)
1 / 5
2 / 5
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटोशूट करत असते.
3 / 5
प्राजक्तानं …आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
4 / 5
आता प्राजक्ताचा हा नवा अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय. काळ्या रंगाच्या सेमी फॉर्मल लूकमध्ये हे सुरेख फोटो तिनं शेअर केले आहेत.
5 / 5
‘To all doors that closed on me,I am back to buy the building. ?’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.