Photo : ‘परत भोपळे चौक अवस्था …’, प्राजक्ता माळीचा हा रेट्रो अंदाज पाहाच
VN |
Updated on: May 06, 2021 | 2:18 PM
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत काही जुने फोटो शेअर करताना दिसतेय. (Prajakta Mali's retro look, see photos)
1 / 5
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी काही जुने फोटो शेअर करताना दिसतेय.
2 / 5
काही सेटवरील तर काही तिच्या आवडत्या फोटोशूटचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करतेय.
3 / 5
आता तिनं हे सुंदर कॅप्शन देत हे सुंदर फोटो शेअर केले आहेत. ‘परत भोपळे चौक अवस्था ? (घरी बसून भांडी घासायची वेळ आली ) गमतीचा भाग सोडा; परंतू करोनाने इतर अनेक गोष्टींबरोबर पैशांचं नियोजन ही देखील गोष्ट शिकवली. ही शिकवण आयूष्यभर लक्षात ठेवूया ?.’
4 / 5
प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत. प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
5 / 5
हे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. नुकतंच प्राजक्ताला कोरोनाची लागण झाल्याचीही बातमी होती.