Photo : ‘गोबरे गाल’ परंपरा जपणारी ‘शिवप्रिया’, प्राजक्ताचं भाचीसोबत खास फोटोशूट

| Updated on: Dec 26, 2020 | 11:51 AM

अभिनेत्री प्राजक्ता माळी आता परत आत्या झाली आहे. (Prajakta's Special photoshoot with niece)

1 / 5
Photo : ‘गोबरे गाल’ परंपरा जपणारी ‘शिवप्रिया’, प्राजक्ताचं भाचीसोबत खास फोटोशूट

2 / 5
काही महिन्यांपूर्वीच तिनं आपल्याला भाची झाली असल्याचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सांगितलं होतं. त्या लहान बाळाचे फोटोसुद्धा तिनं शेअर केले होते.

3 / 5
 प्राजक्ता आता परत आत्या झाली आहे. या चिमुकलीचा नामकरण सोहळा नुकताच पार पडला आहे. त्यामुळे आता प्राजक्तानं चाहत्यांना या चिमुकलीचं नाव एका स्पेशल पोस्टद्वारे सांगितलं आहे.

4 / 5
'चला...आता माझं social media attention खाऊन टाकायला (‘गोबरे गाल’ परंपरा जपणारी) माझी दुसरी भाचीही सज्ज झाली ?, शिवप्रिया ♥️#भाची'  असं कॅप्शन देत प्राजक्तानं ही पोस्ट शेअर केली आहे.

5 / 5
या फोटोमध्ये प्राजक्तानं मराठमोळी साडी परिधान केली आहे. सोबत तिनं ऑक्सिडाइझ ज्वेलरी कॅरी केली आहे. या लूकमध्ये प्राजक्ता सुंदर दिसतेय.