‘Shine like the whole universe is yours ?’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
तिनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
'टकाटक' या चित्रपटात उत्तम अभिनय करत तिनं मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी जागा बनवली आहे.