Photo : ‘डोक्यावर वाहते विटांचा भार अन,लावते घराला हातभार..’, अभिनेत्री प्रार्थना बेहरेकडून महिलांना सलाम

| Updated on: Mar 09, 2021 | 4:44 PM

अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं खास लूक साकारत एक फोटोशूट केलं आहे.(Prarthana Behere's Special Look)

1 / 5
8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षीदेखील हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

2 / 5
तर या खास दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं खास लूक साकारत एक फोटोशूट केलं आहे.

3 / 5
वेगवेगळ्या रुपात वेगवेगळ्या महिलांना तिनं सलाम केला आहे.

4 / 5
हे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ‘सौ. माया चौघुले डोक्यावर वाहते विटांचा भार अन,लावते घराला हातभार. संसार उभा करत देशाच्या अर्थव्यस्थेला उभी करणारी नारी. ????’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत. अगदी साधा आणि कष्टाळू हा लूक वाटतो आहे. प्रार्थनाचा हा महिलांना सलाम करणारा लूक तिच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरला आहे.

5 / 5
कधी शेतकरी महिला, कधी मासेवाली तर कधी मजूरी काम करताना हे अनोख्या अंदाजातील फोटो लक्ष वेधून घेणारे ठरत आहेत.