Photo : ‘महिला दिनानिमित्त त्या कणखर आणि खंबीर महिलांना सलाम’, प्रार्थना बेहरेकडून खास अंदाजात शुभेच्छा

| Updated on: Mar 08, 2021 | 10:40 AM

8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आज सर्वत्र महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. (Prarthana Behere's Special Post for International Women's Day)

1 / 6
8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आज सर्वत्र महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.

2 / 6
तर या खास दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं खास लूक साकारत एक फोटोशूट केलं आहे.

3 / 6
हे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोला ‘जागतिक महिलादिनी आम्हांला त्या कणखर आणि खंबीर महिलांना सलाम करावासा वाटतो ज्या आपल्या कष्टाने रोज घाम गाळून छोट्या प्रमाणावर का होईना देशाच्या आर्थिक उन्नतीतमध्ये भर घालतात आणि नेटाने आपले घर आणि देश चालवतात आशा सर्व कष्टकरी रणरागिनी महिलांना माझा सलाम’ असं खास कॅप्शनही दिलं आहे.

4 / 6
अगदी साधा आणि कष्टाळू हा लूक वाटतो आहे. प्रार्थनाचा हा महिलांना सलाम करणारा लूक तिच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरला आहे.

5 / 6
प्रार्थना एक उत्तम अबभिनेत्री आहे. शिवाय ती स्वत:चं युट्यूब चॅनलसुद्धा चालवतेय.

6 / 6
सौंदर्य आणि उत्तम अभिनय यामुळे प्रार्थनाचे लाखो चाहते आहेत.