Marathi News Photo gallery Prime Minister Narendra Modi became a Warkari vina and with a feta on his head photo goes viral
पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले वारकरी, हातात विना आणि डोक्यावर फेटा पाहाच
पंतप्रधान मोदी आपल्या हटके लूकसाठी नेहमीच चर्चेत असतात. आता मोदी पुन्हा त्यांच्या नव्या लूकमुळे चर्चेत आले आहेत. कारण यावेळी पंतप्रधान मोदी विठोबाच्या वारकऱ्यांच्या रुपात दिसून येत आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली त्यावेळचे हे फोटो आहेत.