पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली जंगल सफारी, पंतप्रधान दिसले या नव्या लूकमध्ये

| Updated on: Apr 09, 2023 | 6:07 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बांदीपूर टायगर रिझर्व्ह येथे पोहचले. त्यांनी येथे २० किलोमीटरची सफारी केली. त्यांनी शेअर केलेले खास फोटो...

1 / 7
बांदीपूर टायगर रिझर्व्ह १९७३ मध्ये वाघांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने सुरू केलं होतं. सुरुवातीला हा प्रोजेक्ट १८ हजार २७८ स्वेअर फूट पसरला होता. सात टायगर रिझर्व्ह स्थापित केले होते. या जंगलात पंतप्रधान मोदी यांनी सफारी केली.

2 / 7
गेल्यावर्षी ५० वर्षांत टायगर प्रोजेक्ट मोठे झाले. आता देशात ५३ टायगर रिझर्व्ह आहेत. ७५ हजार ५०० स्क्वेअर किलीमीटर परिसरात पसरले आहेत. २०१४ मध्ये टायगर प्रोजेक्टला बूस्ट मिळाला. त्यामुळेच देशातील वाघांची संख्या सध्या ३ हजार १६७ झाली आहे.

3 / 7
पंतप्रधान मोदी यांनी आज वाघांची संख्या जाहीर केली. पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, वाघांची संख्या ३ हजार १६७ झाली आहे. चार वर्षांत वाघांच्या संख्येत २०० ने वाढ झाली आहे. मोदी यांनी यावेळी कॅमेराही हातात घेतला होता.

4 / 7
पंतप्रधान मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी बांदीपूर टायगर रिझर्व्हचा दौरा केला. या टायगर रिझर्व्हला देशातील सर्वोत्कृष्ट टायगर रिझर्व्ह समजले जाते. हा रिझर्व्ह १ हजार २० स्क्वेअर मिलोमीटर पसरला आहे.

5 / 7
पंतप्रधान एलिफंट कॅम्पमध्ये डॉक्टुमेंट्रीत दाखवलेल्या अनाथ हत्ती रघूलाही भेटले. ऑस्कर जिंकणाऱ्या रिअल स्टार बोमन आणि बेली यांच्याशी पंतप्रधान बोलले.

6 / 7
पंतप्रधान मोदी हे एमटीआरमध्ये थेप्पाकडू हत्ती कॅम्पमध्येही पोहचले. यावेळी त्यांनी ऑस्कर जिंकणाऱ्या डॉक्युमेंट्रीतील द एलिफंट व्हिस्पर्सच्या लाईफ स्टार बोमन-बेली यांच्याशी मुलाखात केली.

7 / 7
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये हत्तीला ऊस दिला. पंतप्रधान मोदी यांनी हत्तीला प्रेमाने जवळ घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कर्नाटकात बांदीपूर टायगर रिझर्व्हला पोहचले.