Photo : प्रिया बापटचं भूरळ पाडणारं सौंदर्य, पाहा फोटो
VN |
Updated on: Feb 15, 2021 | 6:18 PM
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.(Priya Bapat's amazing look)
1 / 6
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
2 / 6
छान छान फोटो, व्हिडीओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहणे प्रियाला पसंत आहे.
3 / 6
गेले काही दिवस ती सतत तिचे फोटोशूट इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत आहे.
4 / 6
आता प्रियानं नवनवीन फोटो शेअर केले आहेत.
5 / 6
काही बोल्ड तर, काही कूल अंदाजातही तिने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
6 / 6
तिचे हे साडीवरील फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस आले आहेत.