Marathi News Photo gallery Priyanka chopra and nick jonas attended her brother siddharths roka ceremony with neelam upadhyay
भावासाठी होता प्रियांकाचा भारत दौरा, ‘रोका’चे खास फोटो समोर, मालती मेरीनेही केली धमाल
बॉलिवूडची देसी गर्ल सध्या अमेरिकेत असते. पण काही दिवसांपूर्वी ती संपूर्ण कुटुंबासह भारतात आली होती. खरंतर तिचा लहान भाऊ सिद्धार्थ चोप्रा याच्या साखरपुड्यासाठी प्रियांका भारतात आली होती. सिद्धार्थ आणि नीलम उपाध्याय यांचा नुकताच रोका झाला. (photos : Instagram)