एसटीत दाखल होणार्‍या अशोक लेलॅण्ड डिझेल बसेसचा प्रोटोटाईप बाहेर आला, पाहा कसे आहे डिझाईन

| Updated on: Sep 10, 2024 | 12:24 PM

एसटीत आता अशोक लेलॅण्डच्या साध्या डिझेस बसेस दाखल होणार आहेत. या बसेसचे टेंडर काढण्यात आले आहे. या बसेस मोठ्या आकाराच्या असणार असल्याने एसटीतील ग्रामीण भागातील वाहतूक फायद्याच्या ठरणार आहेत. एसटी महामंडळाने अशोक लेलॅण्ड कंपनीला 2475 बसेस बांधणीचे कंत्राट दिले आहेत. एसटीच्या ताफ्यात 15 हजार बसेसचा ताफा असून नवीन बसेसमुळे प्रवाशांना चांगली सेवा मिळणार आहे. तर पाहूयात या बसेस कशा आहेत त्या ?

1 / 5
एसटी महामंडळाच्या ताफ्यात साध्या डिझेल बसेसचा समावेश होणार आहे. या बसेसच्या बांधणीसाठी अशोक लेलॅंण्ड कंपनीला कंत्राट दिले आहे.

2 / 5
एसटी महामंडळाकडे सध्या 15 हजार बसेसचा ताफा आहे. परंतू या आधी एसटीकडे 18 बसेसचा ताफा होता. त्यामुळे  नवीन 2475 बसेस ताफ्यात समाविष्ट करण्याची योजना आहे.

3 / 5
नवीन बसेस डिझेलवर धावणाऱ्या असतील त्या टु बाय टु आसनी असणार आहेत. या बस आधुनिक आणि CMVR स्टॅंडर्डच्या असणार आहेत.

4 / 5
या बसेसची बॉडी AIS 153 असणार आहे. या नवीन बसेस BS VI स्टॅंडर्डच्या असणार आहे.

5 / 5
या नवीन बसेसना 197 एचपी - एच सिरिजचे इंजिन आहे. या बस रिअर एअर सस्पेन्शन सुविधा असलेल्या आहेत.