पुणेकरांचा प्रवास सुस्साट… पुण्यातील बहुचर्चित चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं लोकार्पण

| Updated on: Aug 12, 2023 | 3:33 PM

Pune Chandni Chowk Inauguration : पुण्यात आज चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मंडळींकडून विविध मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं आलं.

1 / 6
पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं उद्घाटन झालं. यामुळे पुणेकरांचा प्रवास आता सुसाट होणार आहे.

2 / 6
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं उद्घाटन झालं.

3 / 6
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदचेच्या सभापती नीलम गोऱ्हे, माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य मंडळी उपस्थित होते.

4 / 6
यावेळी नितीन गडकरी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली.

5 / 6
नितीन गडकरी यांनी पुणे शहरातील मेट्रोलाईनची पाहणी केली. तसंच स्कायबस हा पुण्यातील वाहतूक कोंडीवरचा उत्तम उपाय आहे, असं गडकरी म्हणाले.

6 / 6
चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पुणेकरही मोठ्या संख्येने उपस्थित होते.