Marathi News Photo gallery Pune Khed Taluka Farmer buy Kittli Bull,What is the grandeur of 'Kitli', brought home for 21 lakhs, a procession was taken out with bells and whistles, entire villages came to see it
‘किटली’ साठी शेतकऱ्याने मोजले 21 लाख; वाजत-गाजत केले स्वागत, पाहायला लोटली पंचक्रोशी
Kitli Bull Pune : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याने 21 लाखांमध्ये ‘किटली’ नावाचा बैल खरेदी केला. महागड्या आलिशान कारच्या किंमतीत हा बैल खरेदी केल्याने त्याची चर्चा रंगली. हा बैल पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.