Tomato Rate Down
टोमॅटोचा हब असलेल्या नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोच्या 20 किलोच्या कॅरेटला 2700 रूपयांपर्यंतचा भाव मिळत आहे.
त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या समाधान पाहायला मिळत असून सध्या काही प्रमाणात आवक वाढल्याने टोमॅटोचा दर काही प्रमाणात कमी झाला आहे.
बाजारसमितीत गेली शेकडो वर्षातील उच्चांकी 3500 रूपये क्रेटला बाजारभाव शेतकऱ्यांना मिळाला आहे.
या पुढच्या काळातही बाजार भाव असेच टिकून राहतील असा अंदाज शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.